Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

प्राणी पक्षी व त्यांचे निवास स्थान / निवारे | Animal, Birds And Their Homes

 नमस्कार विद्यार्थी  मित्राणो आज आपण आजच्या लेखात प्राणी पक्षी व त्यांचे निवासस्थाने म्हणजेच त्यांचे निवारे कोणते ते आपण बघणार आहे. ह्या विषयावर देखील तलाठी भरती, पोलीस भरती सारख्या स्पर्धापरीक्षेमध्ये नेहमी येत असतात. त्यामुळे हा topic पण खूप महत्वाचा ठरतो तर चला वेळ न करता आजचा लेख सुरु करूया.


prani pakshi v tyanche nivassthan, प्राणी व त्यांचे घरे, प्राणी पक्षी व त्यांची घरे, प्राणी पक्षी व त्यांचे निवारे, prani v tyanche nivare, animals and their homes, birds and their homes,
प्राणी पक्षी व त्यांची घरे


 प्राणी पक्षी व त्यांचे घरे

क्र.

नावे

निवास स्थान

सुगरण

खोपा

साप

वारूळ

मधमाश्या

पोळे

गाय

गोठा

सिंह

गुहा

उंदीर

बिळ

हत्ती

जंगल, हत्तीखाना

घोडा

तबेला

कोंबडी

खुराडे

१०

पोपट

पिंजरा

११

चिमणी

घरटे

१२

घुबड

ढोली

१३

ससा

बिळ

१४

मुंगी

वारूळ

१५

पक्षी

घरटे

१६

कावळा

घरटे

१७

कोळी

जाळे

१८

माकडे

झाडे

१९

मेंढी

कोंडवाडा

२०

बैल

गोठा



प्रश्न-उत्तरे

१. सिंह:गुहा, माकडे:?
अ) गोठा   ब) ढोली  क) झाडे  ड) तबेला

२. जशी गाय राहते गोठ्यात तशी मेंढी राहते _______?
अ) तबेला  ब) वारूळ   क) ढोली  ड) कोंडवाडा

३. चिमणी: घरटे, घुबड:?
अ)  खुराडे  ब) पिंजरा  क) ढोली  ड) घरटे

४.  हत्ती चा हत्तीखाना तसा घोड्याचा______?
अ) तबेला  ब) गोठा  क) गुफा  ड) कोंडवाडा


अशा प्रकारे आपला आजचा टोपिक  प्राणी, पक्षी व त्यांचे निवासस्थाने हा पूर्ण झालेला आहे. या सारखे विषय तलाठी भरती, महाभरती, पोलीस भरती या सारख्या स्पर्धापरीक्षेसाठी फार महत्वाचे ठरतात त्यामुळे याचा अभ्यास करणे महत्वाचे ठरते.  अशाच नवनवीन लेखांसाठी आपल्या www.mpscschool.in या ब्लॉग ला असेच प्रेम देत राहा तर चला पुन्हा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन विषय घेऊन. 

Post a Comment

0 Comments